11/3/07

निघते तुझ्याकडे यायला

निघते तुझ्याकडे यायला,

तेव्हां मला काहीच सुचत नाही,

रस्त्यावर असलेले काटे,

मला कधीच टोचत नाहीत.

कोई टिप्पणी नहीं: